सध्या राज्यात ५,०२,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६२,७४३ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबई, दि. २० डिसेंबर : महाराष्ट्रात आज २,०६४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,८३,९०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३,८११ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२१,१९,१९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,९६,५१८ (१५.६५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०२,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,७३० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण ६२,७४३ इतके रुग्ण उपचार घेत आहेत.