दरम्यान राज्यात शनिवारी ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत.
मुंबई, दि. ५ डिसेंबर : राज्यात आज ४ हजार ९२२ नवीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून ९५ कोरोना बाधित रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सध्या ९५ हजार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोना मृतांची संख्या ४७ हजार ६९४ इतकी झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८% इतका आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १२ लाख ०५ हजार ११८ प्रयोगशाळा चाचण्यांपैकी १८ लाख ४७ हजार ५०९ चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६० हजार ६८५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर ५ हजार ८५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. दरम्यान राज्यात शनिवारी ९५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आज नोंद झालेल्या एकूण ९५ मृत्यूपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४० मृत्यू हे एक आठड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत.