IMG-LOGO
राष्ट्रीय

NEET UG परीक्षेचा सुधारित निकाल जाहीर

Thursday, Jul 25
IMG

अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे.

नवी दिल्ली, दि.२५:  सर्वोच्च न्यायालयाने फेरपरीक्षा घेण्याची मागणी फेटाळल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट यूजीचा सुधारित निकाल पुढील दोन दिवसांमध्ये जाहीर केला जाईल, असं सांगितलं होतं. त्यानुसार आज नीट यूजीचा सुधारित निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता नीट युजीचा हा अंतिम निकाल असणार आहे. आता नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना exams.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे. 

Share: