गुरुवारी देशात 15 ते 20 पैसे प्रतिलिटर दर वाढवण्यात आले आहेत.
मुंबई, दि. ६ मे : सरकारी तेल केपन्यांनी सगल तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. गेले ७० दिवस पेट्रोल डिझेलच्या दरांत कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नव्हती. या काळात क्रूड ऑईल मार्केटच्या किंमतीत लक्षणीय हालचाली झाल्या.७० दिवसांनंतर मंगळवारी पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली. त्यानंतर पुन्हा बुधवारी वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी देशात 15 ते 20 पैसे प्रतिलिटर दर वाढवण्यात आले आहेत.