या उष्णतेची झळ कोट्यवधी लोकांना बसली.
जयपूर, दि. २६ : देशाच्या अनेक भागात शनिवारीही उष्णतेची लाट कायम राहिली. राजस्थानातील फलोली येथे तब्बल ५० अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. या उष्णतेची झळ कोट्यवधी लोकांना बसली. जैसलमेरमध्ये ४८ अंश आणि बिकानेरमध्ये ४७.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.