आज संध्याकाळी ६ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे दिली.
नवी दिल्ली, दि. २० ऑक्टोबर : देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकटच होत आहे. बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसमोरील प्रश्न प्रकर्षाने समोर येत आहे. सीमेवरील वाद कमी होताना दिसत नाही नसून अशा परिस्थितीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. ते कोणत्या विषयावर भाष्य करतील याकडे सबंध देशवासियांचे लक्ष लागले आहे.आज संध्याकाळी ६ वाजता देशाला संबोधित करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे दिली.