IMG-LOGO
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना वाहिली श्रद्धांजली

Sunday, Aug 16
IMG

दिल्ली, दि. १६ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिनिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.पंतप्रधान म्हणाले, “प्रिय अटलजी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवा आणि प्रयत्नांना भारत नेहमीच स्मरणात ठेवेल.”

Share: