नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १५१ व्य जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे.
नवी दिल्ली, दि. ०२ ऑक्टोबर : पंतप्रधान महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापूंना दिल्लीतील राज घाट येथे श्रद्धांजली वाहिली.नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना १५१ व्य जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. आपण आपल्या प्रिय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करु या. त्यांच्या जीवनातून आणि श्रेष्ठ विचारांतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. "बापूंचे आदर्श आपल्याला समृद्ध आणि कनवाळू भारत बनविण्यास मार्गदर्शन करत रहातील," असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.