IMG-LOGO
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा

Saturday, Aug 22
IMG

दिल्ली, दि.२२ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मंगल सणानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गणेशाच्या कृपेने सर्वत्र आनंद आणि समृद्धी नांदावी, असे पंतप्रधानांनी एका व्टिटव्दारे म्हटले आहे.‘‘आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप-खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!!’’गणेश चतुर्थीच्या पावन सणाच्या शुभेच्छा. भगवान श्री गणेश यांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव असावा. सर्वत्र आनंद आणि भरभराट व्हावी.’

Share: