IMG-LOGO
राष्ट्रीय

पन्नासांहून अधिक प्रवाशी असलेले विमान बेपत्ता

Saturday, Jan 09
IMG

श्रीविजया एयर बोइंग 737 जकार्ताहून निघाल्यानंतर वेस्ट कलिमनतन प्रांतापासून संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले.

जाकार्ता, दि. ९ जानेवारी : इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथून सुटल्यानंतर एक विमान बेपत्ता झाले आहे. श्रीविजय एअर बोइंग 737 हे विमान असून या विमानात 50 हून अधिक प्रवाशी असल्याची माहिती आहे. हे विमान पश्चिम कालिमॅटन प्रांतातून बोर्निओ बेटावरील पोंटियानॅककडे जात होते, अशी प्राथमिक माहिती आहे. अधिका-यांचे म्हणणे आहे की, श्रीविजया एयर बोइंग 737 जकार्ताहून निघाल्यानंतर वेस्ट कलिमनतन प्रांतापासून संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान बेपत्ता झाले.

Share: