IMG-LOGO
COVID-19

सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालो : किरीय सोमय्या

Tuesday, Aug 18
IMG

मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे.

मुंबई, दि. १८ ऑगस्ट  : सोमय्या यांनी अखेर कोरोनावर मात केली आहे किरीय सोमय्या यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. 'कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय', असं म्हणत किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे. डॉ. राहुल पंडीत आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या उपचारानंतर मी आणि माझी पत्नी मेधा घरी आलो आहोत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय', असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Share: