अधिक माहितीसाठी – https://bit.ly/38awdzv https://bit.ly/3eq8gVW
पदाचे नाव व एकूण पदे –पोस्टमन (PM) – १,०२९ पदेमेल गार्ड (MG) – १५ पदेमल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर) – ३२ पदेमल्टी टास्किंग स्टाफ (MTS) (सबऑर्डिनेट ऑफिसर) – २९५ पदे शैक्षणिक पात्रता :मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण. मल्टिटास्किंग स्टाफ पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण.मराठी भाषेचे ज्ञान, किमान दहावीपर्यंतच्या शिक्षणात मराठी विषय आवश्यक.संगणकाचे ज्ञान आवश्यकपोस्टमन पदासाठी दुचाकीचा वाहन परवाना आवश्यक वयोमर्यादा :पोस्टमन आणि मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षेमल्टी टास्किंग स्टाफच पदासाठी वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे अधिक माहितीसाठी – https://bit.ly/38awdzvhttps://bit.ly/3eq8gVW