IMG-LOGO
अध्यात्म

अमरनाथ यात्रा 28 जूनपासून

Saturday, Mar 13
IMG

आज जम्मूमध्ये श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती.

जम्मू, दि. १३ मार्च  : यंदाची अमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार आहे. आज जम्मूमध्ये श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी कोरोना साथीच्या आजारामुळे अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या बैठकीत या वर्षी 28 जूनपासून यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share: