IMG-LOGO
शिक्षण

दहावीच्या परीक्षेसाठी उद्यापासून भरता येणार अर्ज

Tuesday, Dec 22
IMG

नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 23 डिसेंबर ते 11 जानेवारी पर्यंतची मुदत आहे.

पुणे, दि. २२ डिसेंबर : दहावीच्या परीक्षांसाठी उद्या (ता. 23) पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज दाखल करायचे आहेत. नियमित विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी 23 डिसेंबर ते 11 जानेवारी पर्यंतची मुदत आहे, तर खासगी विद्यार्थी आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 12 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यत ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.

Share: