IMG-LOGO
मुंबई

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन

Thursday, Oct 15
IMG

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव प्राची जांभेकर, परिवार प्रबंधक बादल कुमार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुंबई, दि. १५  ऑक्टोबर : भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, उपसचिव प्राची जांभेकर, परिवार प्रबंधक बादल कुमार तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Share: