IMG-LOGO
नाशिक शहर

हाय प्रोफाईल पार्टी पोलिसांनी उधळली

Sunday, Mar 28
IMG

मध्यरात्री दोन वाजता केलेल्या या कारवाईत शहरातील हाय प्रोफाइल घरातील तरुण-तरुणींना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.

नाशिक, दि. २८ मार्च :  जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना गंगापूर धरणाला लागून असलेल्या एका फार्म हाऊसवर सुरू असलेली हुक्का पार्टी  पोलिसांनी उधळून लावली. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वत: मध्यरात्री दोन  वाजता केलेल्या या कारवाईत शहरातील हाय प्रोफाइल घरातील तरुण-तरुणींना ताब्यात घेत कारवाई करण्यात आली.

Share: