IMG-LOGO
शिक्षण

UGC-NET २०२४ परीक्षेसाठी नवीन तारखा जाहीर

Sunday, Jun 30
IMG

UGC-NET जून २०२४ परीक्षा यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.

दिल्ली, दि. ३० : UGC NET परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 दरम्यान होणार आहे. दुसरीकडे, CSIR NET परीक्षा 25-27 जुलै, 2024 रोजी होणार आहे. या दोन्ही परीक्षा भारतीयांमध्ये लेक्चरशिप आणि रिसर्च फेलोशिप इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण आहेत.UGC-NET जून २०२४ परीक्षा यापूर्वी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. परंतु, ती आता संगणक-आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेतली जाईल, असं अधिसूचनेत म्हटलं आहे.

Share: