IMG-LOGO
नाशिक शहर

लोकशाही आघाडी सिद्धान्त दिवाळी विशेषांकाचे लोकार्पण

Thursday, Nov 26
IMG

लोकशाही आघाडी सिद्धान्त दिवाळी विशेषांकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नाशिक, दि. २६ नोव्हेंबर : लोकशाही आघाडी सिद्धान्त दिवाळी  विशेषांकाचे लोकार्पण करताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन सर, समवेत डॉ.श्री.अश्विनीकुमार भारद्वाज, श्री जयवंतराव खडताळे,  व विश्वास देवकर. मा.कुलगुरू सरांनी वेळ देऊन अंकाचे अवलोकन केले.

Share: