ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरतांना आपले पूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर आणि कशासाठी शुल्क भरले याची माहिती देणे आवश्यक आहे.
नाशिक, दि. ८ फेब्रुवारी : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान नशिकला होत आहे. त्या साठीचे प्रतिनिधि शुल्क (रु. ३०००/- ) स्वागत समिती सदस्य शुल्क (रु. ५०००/- व अधिक) ग्रंथ प्रदर्शन स्टॉल बुकिंग शुल्क (रु. ६५००/- ) आणि इतर तत्सम शुल्क संबंधीतांना ऑनलाइन पद्धतीने संमेलनाच्या बँक खात्यात भरण्याची सोय उपलब्ध आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठीचा तपशील खालील प्रमाणे आहे. 94 ABMSS LOKHITWADI MANDAL NASHIK077100100000005The Nashik Merchants Co-op Bank Ltd. College Road Branch, IFSC : NMCB0000078 तरी संबंधीतांनी याची नोंद घ्यावी. ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरतांना आपले पूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर आणि कशासाठी शुल्क भरले याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच सादर माहिती आणि भरलेली रक्कम तसेच UTR NO. अथवा REF. NO. अथवा स्क्रीन शॉट सह ९४२२९४५०५३ या वॉट्स ऍप क्रमांकावर पाठवावे असे आवाहन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत दीक्षित यांनी केले आहे. या बाबत अथवा ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत काही माहिती हवी असल्यास अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्यालय, कुसुमाग्रज नगरी, गोखले एज्युकेशन सोसायटी प्रांगण, कॉलेज रोड, नाशिक ४२२ ००५ किंवा दूरध्वनी क्रमांक ९४२००६१६४६, ९४२००२०६४६ वर संपर्क करावा.