IMG-LOGO
साहित्य संमेलन

मराठी साहित्य संमेलन : आपत्कालीन समितीची बैठक

Friday, Feb 12
IMG

सर्वप्रथम मेडिकल इमर्जन्सी/फायर ब्रिगेड/ओन कॉल सर्व्हिस व जवळील हॉस्पिटल यांचे समवेत टायप करणे व 10 इमर्जन्सी बेड तयार करणे संदर्भात चर्चा झाली.

नाशिक, दि. १२ फेब्रुवारी : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक च्या आपत्कालीन समितीची पहिली बैठक आज सकाळी पार पडली. संमेलनाचा दृष्टीने येणाऱ्या वेगवेगळ्या आपत्कालीन समस्या यावर चर्चा झाली. आवश्यक उपाययोजना करणे यावर चर्चा झाली. सर्वप्रथम मेडिकल इमर्जन्सी/फायर ब्रिगेड/ओन कॉल सर्व्हिस व जवळील हॉस्पिटल यांचे समवेत टायप करणे व 10 इमर्जन्सी बेड तयार करणे संदर्भात चर्चा झाली. तसेच संमेलनाच्या दृष्टीने प्रत्येक गेटवर ambulance ची cardiac व प्रथमोपचार ची सोय असणे आवश्यक आहे असे सर्वानुमते ठरले व इतर कमिटी बरोबर नियोजन करून करणे. असे सर्वानुमते ठरले. वरील मीटिंग संस्थेचा कार्यालयात श्री.संजय भडकमकर यांच्या अध्य्षतेखाली संपन्न झाली. संमेलनाचे पालकत्व श्री. श्याम पाडेकर व मुख्य समन्वय श्री.विश्वास ठाकूर यांनी दिलेल्या कार्य प्रणाली प्रमाणे संपन्न झाली. सर्व माननीय सभासद निलेश तिवारी (उपप्रमुख) मोनल नाईक (उपप्रमुख) तसेच अमित शहा, मिलिंद पत्की डॉ. राजेंद्र नेहेते सर उपस्थित होते.

Share: