रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीमध्ये सामील होण्यापूर्वी वॉटसनने रॉयल्सबरोबर 7 यशस्वी वर्षे होता. आरसीबी संघात सामील झाल्यावर वॉटसनला फारसे यश मिळाले नाही.
दुबई, दि. ०२ नोव्हेंबर : चेन्नई सुपरकिंग्ज संघातला महत्त्वाचा खेळाडू आणि ऑलराउंडर शेन वॉटसन मायदेशी गेल्यानंतर निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे. चेन्नई संघातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आयपीएल संपवून ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतर लगेच वॉटसन क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे. २०१३ च्या IPL मध्ये तो दिसणार नाही. शेन वॉटसन ऑस्ट्रेलियन संघातून याआधीच निवृत्त झाला आहे. तो आयपीएल आणि T20 सामने खेळत होता.वॉटसन गेली कित्येक वर्षे इंडियन प्रीमियर लीगच्या मुख्य खेळाडूंपैकी एक होता. 2008 मध्ये आयपीएलचे पहिल्या विजेतेपद जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) तो सदस्य होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझीमध्ये सामील होण्यापूर्वी वॉटसनने रॉयल्सबरोबर 7 यशस्वी वर्षे होता. आरसीबी संघात सामील झाल्यावर वॉटसनला फारसे यश मिळाले नाही.