IMG-LOGO
क्रीडा

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

Friday, Oct 23
IMG

दरम्यान, कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

मुंबई, दि. २३ ऑक्टोबर :  भारताला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार 'कपिल देव' यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी होत आहे. दरम्यान, कपिल देव यांना हार्टअटॅक आल्याचं कळताच, सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कपिल देव यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

Share: