IMG-LOGO
महाराष्ट्र

NEET ची परीक्षा वारंवार रद्द; विद्यार्थ्यांच्या त्रासाला केंद्र सरकारचा हलगर्जीपणा : सुप्रिया सुळे

Sunday, Jun 23
IMG

शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही.

मुंबई, दि. २३ :  NEET ची परीक्षा रद्द झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण यांनी आणलं मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. मुलांना इतक्या परीक्षा द्याव्या लागत आहेत असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.

Share: