लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला घाम फोडला. आता विधानसभा निवडणुकीत उरलीसुरली गुर्मी उतरवणार आहोत.
मुंबई, दि. ३१ : उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देऊ अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहिन असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.. 'ठाकरेंना योग्यवेळी उत्तर देऊ'... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे ? मुंबई, दि. ३१ : उद्धव ठाकरेंना योग्य वेळी उत्तर देऊ अशी पहिली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहिन असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता.. 'ठाकरेंना योग्यवेळी उत्तर देऊ'... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘एक तर तू राहशील किंवा मी तरी राहीन’, अशा शब्दांत निर्वाणीचा इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपाला घाम फोडला. आता विधानसभा निवडणुकीत उरलीसुरली गुर्मी उतरवणार आहोत. असे त्यांनी सांगितले आहे.