IMG-LOGO
महाराष्ट्र

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Saturday, Aug 15
IMG

मुंबई, दि.१५ ऑगस्ट : देशाच्या स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केले. श्रीमती रश्मी ठाकरे यांनीही राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी पोलीस पथकाने ध्वजास सलामी दिली. निवासस्थानातील अधिकारी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share: