काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांनी विचारपूस केल्यावर मुली पळून गेल्या.
अहिल्यानगर, दि. २० : राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा मेडिकल कॉलेजमधे शिकणाऱ्या धुळ्याच्या मुलींचे लोणीत मतदान, काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांनी विचारपूस केल्यावर मुली पळून गेल्या.