IMG-LOGO
लोकसभा २०२४

Lok Sabha Elections 2024 Phase 5 : देशभरात एकूण ६०.०९ टक्के मतदान

Monday, May 20
IMG

बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात ५८.१७ टक्के मतदान झाले. १९६७ नंतरचे हे सर्वाधिक मतदान आहे.

मुंबई, दि. २० : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशभरात एकूण ६०.०९ टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये तर सर्वात कमी मतदान हे महाराष्ट्रात झाले. भारतीय निवडणूक आयोगानं रात्री साडेअकरापर्यंत झालेल्या अंदाजित मतदानाची आकडेवारी जाहीर केली. झारखंडमध्ये ६३.०७ टक्के, लडाखमध्ये ६९.७२ टक्के, महाराष्ट्रात ५४.२९ टक्के, ओडिशामध्ये ६७.५९ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५७.७९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ७४.६५ टक्के मतदान झाले. बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात ५८.१७ टक्के मतदान झाले. १९६७ नंतरचे हे सर्वाधिक मतदान आहे. (Lok Sabha Elections 2024 Phase 5 )महाराष्ट्रात किती झाले मतदान धुळे- ५६.६१ टक्केदिंडोरी- ६२.६६ टक्केनाशिक - ५७.१० टक्केपालघर- ६१.६५ टक्केभिवंडी- ५६.४१ टक्केकल्याण - ४७.०८ टक्केठाणे - ४९.८१ टक्केमुंबई उत्तर – ५५.२१ टक्केमुंबई उत्तर मध्य - ५१.४२ टक्केमुंबई उत्तर पूर्व – ५३.७५ टक्केमुंबई उत्तर पश्चिम – ५३.६७ टक्केमुंबई दक्षिण – ४७.७० टक्केमुंबई दक्षिण मध्य- ५१.८८ टक्के

Share: