IMG-LOGO
महाराष्ट्र

आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही भाजपत परतणार

Sunday, Apr 07
IMG

येत्या पंधरा दिवसात राजधानी दिल्लीत पक्षप्रवेश होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव, दि. ७ : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आता एकनाथ खडसेंनी आपण भाजपमध्ये जात असल्याचे स्पष्ट केले आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा केली. खडसे म्हणजे की, येत्या १५ दिसात मी भाजपमध्ये परत जात आहे. अशी घोषणा केली असून येत्या पंधरा दिवसात राजधानी दिल्लीत पक्षप्रवेश होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

Share: