IMG-LOGO
महाराष्ट्र

कोविड सेंटरमधील डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे आंदोलन

Friday, May 14
IMG

जवळपास 13 खासगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पालकमंत्र्याकडे राजीनामे दिले आहेत.

बुलडाणा, दि. १४  मे :  जिल्ह्यात खासगी कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी सामूहिक राजीनामे दिले. कामात राजकीय हस्तक्षेप वाढल्याने तणावाखाली काम करावे लागत असल्याचा आरोप त्यांच्या वतीने करण्यात आला. डॉक्टरांना मानसिक त्रास दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जवळपास 13 खासगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पालकमंत्र्याकडे राजीनामे दिले आहेत.

Share: