दोन्ही संघाने ४सामने खेळले आहेत. यामध्ये दोन्ही संघाने ३ विजय मिळवले आहेत.
दुबई, दि. ०५ ऑक्टोबर : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील १९ व्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. बंगळुरुने टॉस जिंकला आहे. बंगळुरुने प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळण्यात येत आहे. दोन्ही संघाने ४सामने खेळले आहेत. यामध्ये दोन्ही संघाने ३ विजय मिळवले आहेत.