IMG-LOGO
महाराष्ट्र

BJP-ShivSena-NCP-MNS Alliance : विकसित भारताचे स्वप्न साकार करूया ; देवेंद्र फडणवीसांनी मानले राज ठाकरेंचे आभार

Wednesday, Apr 10
IMG

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे सोशल मीडियावरून आभार मानले आहेत.

मुंबई, दि. १० :  राज ठाकरे यांनी शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला पाठिंबा दिला आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आणि देशाला खंबीर नेतृत्व मिळावे, यासाठी हा पाठिंबा दिल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे सोशल मीडियावरून आभार मानले आहेत. 

Share: