IMG-LOGO
महाराष्ट्र

एका कुख्यात गुंडाची भर दिवसा हत्या

Friday, May 14
IMG

कोरोना महामारीच्या संकटात एकीकडे शेकडो नागरिकांचा बळी जात असताना हत्येच्या या घटनेने नागपूर हादरले आहे.

नागपूर, दि. १४  मे :  नागपुरात कोरोनाचा उद्रेक सुरू असताना गुन्हेगारीच्या घटना सुरू आहेत. शहरातील महाल परिसरातील एका कुख्यात गुंडाची भर दिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोना महामारीच्या संकटात एकीकडे शेकडो नागरिकांचा बळी जात असताना हत्येच्या या घटनेने नागपूर हादरले आहे.

Share: