IMG-LOGO
क्रीडा

अपघातातून अझरुद्धीन बालंबाल बचावले

Wednesday, Dec 30
IMG

अझरुद्दीन यांची कार उलटली. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते.

जयपूर, दि. ३० डिसेंबर :  माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या कारला राजस्थानातील सवाई माधेपूर येथे अपघात झाला. अझरुद्दीन यांची कार उलटली. या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते. अझरुद्दीन यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. अझरुद्दीन यांना दुस-या कारने हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.

Share: