IMG-LOGO
महाराष्ट्र

रुग्णालयाच्या रॅम्पवरून कोसळून रुग्णाचा मृत्यू

Saturday, May 15
IMG

रुग्णालयातील स्ट्रेचर साठीच्या रॅम्पवरून चालत जात असताना त्याचा पाय घसरला

नागपूर, दि. १५   मे : येथील शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरून खाली पडून एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. संबंधित रुग्णाला मूत्रपिंडाशी संबंधित आजार होते. तो रुग्णालयातील स्ट्रेचर साठीच्या रॅम्पवरून चालत जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो तोल जाऊन रॅम्पवरून खाली कोसळला. त्यात त्या रुग्णाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Share: