IMG-LOGO
नाशिक पश्चिम

नाशिकचे पोलीस निरीक्षक आणि निवडणूक अधिकाऱ्याची आयोगाकडून बदली

Friday, Oct 18
IMG

केंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिकचे पोलिस निरीक्षक आणि नाशिक पश्चिम जिल्ह्याचे निवडणूक अधिकाऱ्याची बदली केली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने नाशिकचे पोलिस निरीक्षक आणि नाशिक जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्याची बदली केली.निरीक्षणाचे काम समाधानकारकरित्या पार न पाडल्याबद्दल पोलिस निरीक्षकांना हटवण्यात आले. छायाचित्र असलेली मतदार स्लिप वितरणातल्या त्रुटींमुळे आयोगाने नाशिक पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्याला हटवण्याचा आदेश दिला. नवीन अधिकारी आज रुजू होतील.

Share: