IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Lok Sabha Elections 2024 Phase 5 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबियांसमवेत मतदान

Monday, May 20
IMG

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसननगर येथील २५५ मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

मुंबई, दि. २० :  महाराष्ट्रात दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, वायव्य मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी, आणि भिवंडी अशा १३ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसननगर येथील २५५ मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. 

Share: