IMG-LOGO
मनोरंजन

'जेठालालकडून चूर्ण घ्या' मालव राजदा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Friday, Jul 02
IMG

मालवने नुकताच इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेचे दिग्दर्शक मालव राजदा विनोदी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी मालव यांना जेठालालची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.https://www.instagram.com/reel/CQvb1PsHtG7/?utm_source=ig_web_copy_linkमालवने नुकताच इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो टॉयलेट सीटवर बसला असून उदित नारायण (Udit Narayan) आणि सपना चौधरीचं (Sapna Chaudhary) 'आखिर तुम्हे आना है जरा देर लगेगी' हे गाणं म्हणताना दिसतोय. या व्हिडिओला त्यानी कॅप्शन दिली आहे, ' हर सुबह की कहानी.' त्यानंतर त्यानी असंही लिहिलंय, हा व्हिडिओ इतका मजेदार आहे की तो पाहणारा प्रत्येकच जण हसून हसून लोळतोय.

Share: