IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Amravati Loksabha 2024 : मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका, नवनीत राणा यांचा भाजपला घरचा आहेर

Tuesday, Apr 16
IMG

भाजपला घरचा आहेर देत नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

अमरावती, दि. १६ : ही निवडणूक आपल्याला ग्रामपंचायचीप्रमाणे लढायची आहे. मोदींची हवा आहे, या भ्रमात कोणी राहू नका, एक लक्षात ठेवा, येवढी मोठी यंत्रणात असताना 2019 मध्ये या मतदार संघातून एक अपक्ष उमेदवार जिंकली होती. त्यामुळे मोदींची हवा आहे, आपण सहज निवडून येऊ, या भ्रमात कोणीही राहू नका असा पुन्हा एकदा उच्चार राणा यांनी जाहीर सभेत केला. त्यामुळे भाजपला घरचा आहेर देत नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. 

Share: