IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

लोकशाहीचा उत्सव : महाराष्ट्रात १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान

Friday, Apr 19
IMG

पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.

मुंबई, दि.१९ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान दि.१९ एप्रिल रोजी होत आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.महाराष्ट्र - ३२.३६ टक्के मतदान झाले आहे.अशी आहे सविस्तर आकडेवारी गडचिरोली चिमुर  ४१ .०१ भंडारा गोंदिया - ३४ .५६चंद्रपूर - ३०.९६नागपूर - २८. ७५रामटेक - २८. ७३ 

Share: